मुंबई (प्रतिनिधी) : क्रिकेटचा देव, भारतरत्न सचिन तेंडुलकरने नुकतीच वयाची ५० वर्षे पूर्ण केली. संपूर्ण क्रिकेट जगतासोबतच इतर लोकांनीही सचिनला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. सचिनने कुटुंबासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्याची पत्नी अंजली तेंडुलकर आणि मुलगी सारा तेंडुलकरही दिसत आहे.
सचिनने या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, आपला ५०वा वाढदिवस मी कुटुंबासोबत वेगळ्या प्रकारे साजरा करत आहे. सध्या आयपीएलमध्ये खेळत असलेल्या अर्जुनलाही आपण मिस करत असल्याचे त्याने सांगितले. सचिनने शेअर केलेल्या फोटोमध्ये तो विदर्भात निसर्गाचा आनंद लुटताना दिसत असून गावात पारंपरिक पद्धतीने जेवण बनविण्याचा आनंद
लुटत आहे.
मुंबई : उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली आहे. कडक सूर्यप्रकाशात घराबाहेर पडणे त्रासदायक वाटू लागले आहे.…
मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने ३४ क्रिकेटपटूंसोबतच्या कराराची घोषणा केली आहे. रोहित…
मुंबई : मोहम्मद अजमल कसाबसह दहा पाकिस्तानी अतिरेक्यांनी मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी हल्ला केला.…
ऊन्हाळ्याच्या दिवसांत शरीराला हायड्रेट ठेवणं खूप महत्वाचं असते. ऊन्हाळ्याच्या दिवसांत खाण्यापिण्याच्या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी…
मुंबई: इमरान हाश्मीचा नवा चित्रपट 'ग्राउंड झिरो' सध्या चर्चेत आहे. नुकताच या चित्रपटाचा प्रीमियर झाला.…
श्रीनगर : सलग तीन दिवस जम्मू काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. लडाख या केंद्राशासित भागात…