Friday, May 9, 2025

दैनंदिन राशिभविष्य

Horoscope : राशीभविष्य, दि. ०६ मे २०२३

दैनंदिन राशीभविष्य (horoscope) ...




















































मेष - प्रगती, उन्नती होईल.
वृषभ - यशाचे प्रमाण वाढते राहील.
मिथुन - जीवनसाथीचे उत्तम सहकार्य लाभेल.
कर्क - प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील.
सिंह - अनेकानेक मार्गाने धन आगमन होऊ शकते.
कन्या - जवळचे प्रवास घडू शकतात.
तूळ - मनासारख्या घटना घडतील.
वृश्चिक - कार्यक्षेत्रात प्रगती होईल.
धनू - क्रोधावर नियंत्रण हवे.
मकर - वादविवादापासून दूर रहा.
कुंभ - पारिवारिक कार्यक्रमात पुढाकार घ्याल.
मीन - व्यवसायात अंदाज बरोबर ठरतील.

 

 
Comments
Add Comment