Friday, December 13, 2024
Homeराशिभविष्यदैनंदिन राशिभविष्यHoroscope : राशीभविष्य, दि. ०३ मे २०२३

Horoscope : राशीभविष्य, दि. ०३ मे २०२३

दैनंदिन राशीभविष्य (horoscope) …

मेष – स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवा.
वृषभ – धनलाभाचे योग.
मिथुन – व्यवसायिक जुनी येणी वसूल होतील.
कर्क – हातातील कामे झटपट पूर्ण होतील.
सिंह – जोडीदाराच्या मतांना प्राधान्य द्या.
कन्या – मतभेद दूर होतील.
तूळ – एखादे महत्त्वाचे कार्य पूर्ण होईल.
वृश्चिक – प्रलंबित असलेली कामे पूर्ण होतील.
धनू – अतिआत्मविश्वास नको.
मकर – तज्ञांचा सल्ला उपयोगी पडू शकतो.
कुंभ – वरिष्ठांशी मतभेद नको.
मीन – अध्यात्मिक ओढ जाणवेल.

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -