मुंबई: केंद्रीय विधी व न्याय मंत्री किरेनजी रिजिजू यांनी मुंबई दौर्यादरम्यान केंद्रीय सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांची त्यांच्या मुंबईतील निवास्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी त्यांचे कुटुंबीयांसमवेत स्वागत केले.
केंद्रीय मंत्री किरेनजी रिजिजू यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची घेतली सदिच्छा भेट