Thursday, July 10, 2025

Horoscope : राशीभविष्य, दि. ०२ मे २०२३

दैनंदिन राशीभविष्य (horoscope) ...




















































मेष - तुमचे निर्णय योग्य ठरतील.
वृषभ - मानसन्मान, प्रतिष्ठा लाभेल.
मिथुन - धार्मिकतेकडे कल राहील.
कर्क - चांगले अनुसंधान साधून महत्त्वाची कामे करता येतील.
सिंह - कामात गती येईल.
कन्या - आर्थिक परिस्थिती सुधारल्यामुळे चिंता कमी होतील.
तूळ - नवीन ओळखी होतील.
वृश्चिक - एखादी सुवर्णसंधी हाती येऊ शकते.
धनू - आजारांवर वेळीच उपाययोजना करा.
मकर - महत्त्वाची कामे यशस्वी होतील.
कुंभ - धार्मिक कार्यात दानधर्म कराल.
मीन - मोठे मनसुबे आखाल.

 
Comments
Add Comment