Homeराशिभविष्यदैनंदिन राशिभविष्यHoroscope : राशीभविष्य, दि. २७ एप्रिल २०२३ दैनंदिन राशिभविष्य Horoscope : राशीभविष्य, दि. २७ एप्रिल २०२३ April 27, 2023 12:02:08 AM 128 Share FacebookTwitterPinterestWhatsApp दैनंदिन राशीभविष्य (horoscope) … मेष – कौटुंबिक जीवनात समाधानाचे क्षण अनुभवता येतील. वृषभ – सरकारी कामे मार्गी लागतील. कर्तव्यपूर्ती कराल. मिथुन – नोकरी-व्यवसायात नवीन जबाबदाऱ्या स्वीकारण्याची तयारी ठेवा. कर्क – प्रसंगावधानाने कार्ये मार्गी लावावी लागतील. सिंह – आत्मविश्वासात वृद्धी करणाऱ्या घटना घडतील. कन्या – आपला अहंभाव हा त्रासदायक ठरू शकतो. तूळ – आपले यश साजरे करून इतरांची नाराजी ओढवून घेऊ नका. वृश्चिक – लहान-मोठे आर्थिक व्यवहार करताना सतर्क राहणे आवश्यक. धनू – आज काही महत्त्वाचे धाडसी निर्णय घ्यावे लागतील. मकर – आपल्या कार्यक्षेत्रात आपल्या कार्यशैलीचे कौतुक होईल. कुंभ – आर्थिक पातळीवर चढ-उताराची शक्यता. मीन – आपल्या आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे ठरेल. Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra Join Our Whatsapp Channel Share FacebookTwitterPinterestWhatsApp Previous articleज्यांच्याकडे नाव नाही, पक्ष नाही, चिन्ह नाही, ते आंदोलकांच्या पाठीशी कोणता पक्ष उभा करणार?Next articleकोलकाताची बंगळूरुवर बाजी RELATED ARTICLES दैनंदिन राशिभविष्य Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, रविवार १६ मार्च २०२५ March 16, 2025 05:00:59 AM दैनंदिन राशिभविष्य Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, १५ मार्च २०२५ March 15, 2025 05:05:10 AM दैनंदिन राशिभविष्य Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, १३ मार्च २०२५ March 13, 2025 05:00:36 AM WebsiteYouTubeTwitterFacebookInstagram - Advertisment - Most Popular नॉर्थ मॅसेडोनियाच्या नाईट क्लबमधील आगीत ५० जणांचा मृत्यू, अनेक जखमी March 16, 2025 07:06:23 PM Attack on Pakistan Army : बीएलएच्या हल्ल्यात पाकिस्तानचे ९० जवान ठार March 16, 2025 06:47:56 PM Shivaji Maharaj : डोंबिवलीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ शिल्पाच्या लोकार्पणाचा सोहळा, वाहतूक मार्गात बदल March 16, 2025 06:11:20 PM Arvind Singh Mewar : महाराणा प्रताप यांचे वंशज अरविंद सिंह मेवाड यांचे निधन March 16, 2025 05:26:17 PM - Advertisment -