सांगली : केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी शुक्रवारी सांगली जिल्ह्यामध्ये लोकसभा प्रवास दौऱ्यावरती असताना सांगली नगरीचे आराध्य दैवत गणरायाचे सपत्नीक दर्शन घेतले व पूजा केली.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सांगलीचे आराध्य दैवत गणरायाचे घेतले सपत्नीक दर्शन
