Friday, June 13, 2025

Horoscope : राशीभविष्य, दि. २० एप्रिल २०२३

दैनंदिन राशीभविष्य (horoscope) ...




















































मेष - सहकुटुंब सहपरिवार पर्यटनाचे योग.
वृषभ - तुमचे महत्त्व वाढेल कामात उत्साह राहील.
मिथुन - कोणतेही लहान-मोठे निर्णय घेताना पूर्ण विचारांती घ्या.
कर्क - नोकरी विषयक प्रश्न सुटतील वास्तु विषयक कामे होतील.
सिंह - धनलाभाच्या दृष्टिकोनातून चांगला दिवस.
कन्या - जमीनजुमल्याच्या व्यवहारात सावधानता बाळगणे हितकारक
ठरेल.
तूळ - भरभराट होऊन भाग्योदया याची शक्यता.
वृश्चिक - व्यआर्थिक आवक मनासारखी राहील.
धनू - चांगली परिस्थिती राहून प्रगती किंवा उन्नती होऊ शकते.
मकर - भाग्याचे पाठबळ लाभेल.
कुंभ - चैनीच्या वस्तूंची खरेदी करण्याचा मोह आवरणार नाही.
मीन - संयमाने आणि प्रयत्नांनी कामे पूर्ण होतील.

 

 
Comments
Add Comment