
-
काव्यकोडी: एकनाथ आव्हाड
१) डिंकासारखा पदार्थ फेरूला झाडापासून येतो पचनाच्या तक्रारीवर घरात वापरला जातो याचे पाणी प्यायल्यावर चयापचय क्रिया सुधारते मसाल्याच्या या पदार्थाचे सांगा नाव कोणते? २) मधुमेह नियंत्रित ठेवते सूज कमी करते मेंदूच्या कार्यासाठी उपयोगीसुद्धा ठरते काळ्या काळ्या रंगाचे जणू छोटे मणी बहुगुणी या मसाल्याचे नाव सांगा कोणी? ३) मेन्थॉल यात असल्यामुळे शीतलता देते पोटातील वायुविकारावर उपयोगात येते याच्या हिरव्या पानांची चटणी खासच लागते कोथिंबीरसारखी जुडी कोणाची बरं असते ?
उत्तर - १)पुदिन्याची जुडी २)मिरे ३)हिंग eknathavhad23 @gmail.com