Saturday, August 30, 2025

Horoscope : राशीभविष्य, दि. १४ एप्रिल २०२३

दैनंदिन राशीभविष्य (horoscope) ...
मेष - व्यवसाय-धंद्यात नवीन गुंतवणूक करता येईल.
वृषभ - आपल्या कार्यामुळे इतरांवर त्याचा प्रभाव पडेल.
मिथुन - जीवनसाथीची साथ मिळेल.
कर्क - आपल्या आरोग्याकडे लक्ष द्या.
सिंह - आजचा दिवस उत्साही राहील आर्थिक बाबतीमध्ये उत्तम दिवस.
कन्या - शुभवार्ता मिळतील अनावश्यक खर्च टाळा.
तूळ - कुटुंबातील तरुण-तरुणींचे प्रश्न संपुष्टात येतील.
वृश्चिक - काही वेळेस मनाविरुद्ध कामे स्वीकारावी लागण्याची शक्यता.
धनू - शैक्षणिक बाबतीत आजचा दिवस यशदायी ठरेल.
मकर - कामाची कार्यव्याप्ती वाढल्यामुळे धावपळ होईल.
कुंभ - विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळेल.
मीन - वाहने जपून चालवा, वेगावर नियंत्रण हवे.
   
Comments
Add Comment