Sunday, July 6, 2025

Horoscope : राशीभविष्य, दि. १३ एप्रिल २०२३

दैनंदिन राशीभविष्य (horoscope) ...




















































मेष - आरोग्य सुधारेल, मानसिक प्रसन्नता लाभेल.
वृषभ - अचानक धनलाभ होऊ शकतो, प्रवासाची शक्यता.
मिथुन - आपल्या कार्यक्षेत्रातील परिस्थिती समाधानकारक राहील.
कर्क - व्यवसायिक जुनी येणी वसूल होतील.
सिंह - समाजातील मान्यवरांच्या सहवासाबरोबर मार्गदर्शन लाभेल.
कन्या - सामाजिक कार्यात रस घ्याल.
तूळ - नोकरी अथवा व्यवसायामध्ये नवीन संधी उपलब्ध होतील.
वृश्चिक - जवळच्या प्रवासाचा आनंद घ्याल.
धनू - ज्येष्ठांची मदत मिळेल.
मकर - आपली मते इतरांवर लादण्याचा प्रयत्न करू नका.
कुंभ - साहित्य-कलाकारांना चांगला दिवस, प्रसिद्धी मिळू शकते.
मीन - महत्त्वाची कामे आपण हातावेगळी करू शकाल.

 

 
Comments
Add Comment