Thursday, July 3, 2025

हो, माझ्याकडून धोका असू शकतो, पण...

हो, माझ्याकडून धोका असू शकतो, पण...

‘त्या’ तक्रारीवर अजित पवारांचे स्पष्टीकरण


मुंबई : हो, हे खरे आहे. माझ्याकडून एखाद्या व्यक्तीला धोका असू शकतो, पण तो राजकीय. जिवीताचा नाही, असे स्पष्टीकरण विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज बोलताना दिले.


अजित पवार यांच्याविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर पत्रकारांनी विचारले असता अजित पवार यांनी त्यावर उत्तर दिले. त्यावेळी बोलताना ते म्हणाले की माझ्या विरोधात ज्या व्यक्तीने तक्रार दिली आहे, त्या व्यक्तीला राज्य सरकारने संरक्षण द्यावे. पण माझ्याकडून एखाद्या व्यक्तीला राजकीय धोका असू शकतो, जीविताचा नाही.



हे पण वाचा : अजित पवारांकडून भाजप पदाधिकाऱ्याच्या जीवाला धोका!

Comments
Add Comment