संजय राऊतांच्या ढुंगणावर आधी लाथ मारा! संजय शिरसाट कडाडले

छत्रपती संभाजीनगर : सिल्वर ओकवर जाऊन झुकणाऱ्या गद्दाराच्याच म्हणजेच संजय राऊत याच्याच ढुंगणावर लाथ मारली पाहिजे असा सणसणीत टोला शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी लगावला आहे. संजय राऊत यांनी केलेल्या विधानाला प्रत्युत्तर देताना संजय शिरसाट यांनी हा निशाणा साधला.


ते म्हणाले, काल सिल्वर ओकवर जाताना उद्धव ठाकरेंच्या सर्व गाड्यांना काळे पडदे लावले होते आणि संजय राऊत यांचाच चेहरा दिसत होता. संजय राऊत मी उद्धव ठाकरेंना मातोश्रीवर घेऊन चाललो अश्या टिमक्या मिरवत होता. खरंतर मातोश्रीने असं सिल्वर ओक समोर झुकणे ही बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी आहे. काल मशाल यात्रा झाली त्याची कुणाला तरी माहिती होती का? कुठेतरी तुम्ही त्या बद्दल वाचलं का?


त्यामुळे बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करणाऱ्या संजय राऊत याचाच ढुंगणावर पहिली लाथ मारा, असं विधान संजय शिरसाट यांनी केलं आहे.

Comments
Add Comment

कॉल सेंटरमध्ये बेकायदेशीर उद्योग! सीबीआयची मोठी कारवाई

कल्याण: सीबीआयने अलिकडेच महाराष्ट्रातील नाशिक आणि कल्याणमधील इगतपुरी येथील एक बेकायदेशीर कॉल सेंटरचा भंडाफोड

भारत - पाकिस्तान सामन्यावरुन मविआत बेबनाव

नाशिक : आशिया चषक टी २० क्रिकेट स्पर्धेच्या साखळी सामन्यात आज भारत आणि पाकिस्तान दुबईत आमनेसामने असतील. हा सामना

बीएसएनएलची टॉवर उभारण्याची योजना का मंदावली? २,७५१ ऐवजी केवळ ९३० गावांमध्येच टॉवर उभारणार!

बीएसएनएल '४जी' साठी ९३० गावांमध्ये जमीन देण्यास महाराष्ट्र सरकारची मंजुरी मुंबई: ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये

Satara Gazette: जरांगे पाटलांची ती मागणी सुद्धा होणार मान्य, मराठा समाजाला दिलासा!

सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भात सरकारी हालचालींना सुरुवात  मुंबई: मराठा समाजाला आणखीन एक दिलासा देणारी बातमी

'आदिवासींच्या जीवनात ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल'

यवतमाळ : आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाने महत्वाच्या योजना हाती घेतल्या

साई मंदिरातील प्रसाद, दर्शन, सुरक्षा आता एआयच्या नियंत्रणात

स्मार्ट सुरक्षा प्रणालीमुळे अपप्रवृत्तीला बसणार आळा शिर्डी : श्री साईबाबा संस्थानात भाविकांच्या सुरक्षेसह