 |
मेष - अचानक धनलाभ होण्याची शक्यता. |
 |
वृषभ - काही कारणानिमित्त जवळचे तसेच दूरचे प्रवास करावे लागतील. |
 |
मिथुन - आपल्या कार्यक्षेत्रात वाद-विवाद टाळा. |
 |
कर्क - कार्यमग्न राहणे जरुरीचे ठरेल. |
 |
सिंह - महत्त्वाच्या कामात यश मिळेल प्रवास. |
 |
कन्या - वसुली करताना संयम ठेवणे आवश्यक आहे. |
 |
तूळ - वैवाहिक जीवनात काही कारणांनी गैरसमजूत होण्याची शक्यता आहे. |
 |
वृश्चिक - आर्थिक परिस्थिती सर्वसामान्य राहील. |
 |
धनू - नोकरीचे प्रश्न संपुष्टात येतील. |
 |
मकर - जीवनसाथीच्या नात्यात गोडवा राहील. |
 |
कुंभ - महत्त्वाच्या कामात यश मिळेल. |
 |
मीन - अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे.
|