दैनंदिन राशीभविष्य (horoscope) …
 |
मेष – काही कामानिमित्त जवळपासचा प्रवास होण्याची शक्यता.
|
 |
वृषभ – जमीन-जुमला यांच्या रखडलेल्या कामांमध्ये गतिमानता येईल.
|
 |
मिथुन – मनावरचा ताण -तणाव नाहीसा होईल.
|
 |
कर्क – नोकरी अथवा व्यवसायानिमित्त प्रवास करावा लागेल.
|
 |
सिंह – व्यवसाय -धंद्यात मोठे फायदे होतील, नवीन करारमदार होऊ शकतात.
|
 |
कन्या – रोजच्या दैनंदिन कामांमध्ये आर्थिक नियोजन करावे लागेल.
|
 |
तूळ – महत्त्वाच्या कामांना गती मिळेल.
|
 |
वृश्चिक – आर्थिक आवक स्थिर राहील.
|
 |
धनू – आपल्या कार्यक्षेत्रात अनुकूल परिस्थिती राहील.
|
 |
मकर – रोजची कामे विनाविलंब होतील.
|
 |
कुंभ – व्यवसाय-धंद्यात सर्वसामान्य परिस्थिती राहील.
|
 |
मीन – जीवनसाथीची सर्वतोपरी साथ मिळेल.
|