Homeराशिभविष्यदैनंदिन राशिभविष्यHoroscope : राशीभविष्य, दि. १० एप्रिल २०२३ राशिभविष्यदैनंदिन राशिभविष्य Horoscope : राशीभविष्य, दि. १० एप्रिल २०२३ April 10, 2023 12:03:22 AM 180 Share FacebookTwitterPinterestWhatsApp दैनंदिन राशीभविष्य (horoscope) … मेष – काही महत्त्वाच्या लोकांच्या गाठीभेटी होतील. वृषभ – व्यवसायात उलाढाल वाढेल, आर्थिक बाजू चांगली राहील. मिथुन – आपल्या कामकाजात प्रगती होईल. कर्क – विविध मार्गांनी धनलाभ होण्याची शक्यता. सिंह – मन उत्तेजित व प्रसन्न करणार्या घटना घडतील. कन्या – एकाचवेळेस अनेक कामे करणे टाळा. तूळ – चैनीच्या वस्तूंच्या खरेदीसाठी पैसे खर्च कराल. वृश्चिक – आपल्या बोलण्यावर नियंत्रण आवश्यक. धनू – निरनिराळ्या लाभांनी लाभान्वित व्हाल. मकर – एखाद्या कार्यक्रमात सहभागी व्हाल. कुंभ – महत्त्वाची कामे लक्ष देऊन करा. मीन – तरुण-तरुणींना प्रेमात यश मिळेल. Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra Join Our Whatsapp Channel Share FacebookTwitterPinterestWhatsApp Previous articleकेकेआरचा गुजरातवर रोमहर्षक विजयNext articleमहायोद्धा… RELATED ARTICLES दैनंदिन राशिभविष्य Daily horoscope : दैनंदिन राशिभविष्य, रविवार, १९ जानेवारी २०२५ January 19, 2025 05:00:10 AM राशिभविष्य Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य, १९ ते २५ जानेवारी २०२५ January 19, 2025 04:00:39 AM दैनंदिन राशिभविष्य Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, १८ जानेवारी २०२५ January 18, 2025 04:05:50 AM WebsiteYouTubeTwitterFacebookInstagram - Advertisment - Most Popular वानखेडे स्टेडियमची पन्नाशी! January 19, 2025 10:34:18 PM भाजप, संघ विरोधातील वक्तव्याप्रकरणी राहुल गांधींवर गुन्हा दाखल January 19, 2025 10:05:22 PM Kho Kho World Cup 2025: हु्ssर्रे….महिला संघानंतर भारताच्या पुरुष संघानेही जिंकला खो खो विश्वचषक २०२५ January 19, 2025 09:03:51 PM सौरऊर्जेवर चालणारी देशातील पहिली कार लॉन्च January 19, 2025 07:48:37 PM - Advertisment -