Friday, January 16, 2026

Horoscope : राशीभविष्य, दि. ०८ एप्रिल २०२३

दैनंदिन राशीभविष्य (horoscope) ...
मेष - अनपेक्षित चांगल्या घटना घडतील.
वृषभ - आर्थिक भरभराट होईल.
मिथुन - आजच्या दिवसात आपण चांगली प्रगती करू शकाल.
कर्क - व्यवसाय धंद्यातील कायदेविषयक प्रश्न सुटतील.
सिंह - वैवाहिक जीवनातून सुवार्ता मिळतील.
कन्या - नोकरीमध्ये पदोन्नती मिळू शकते.
तूळ - तरुण-तरुणींची स्वप्ने साकार होतील.
वृश्चिक - नोकरीत व्यवसायात सर्वसामान्य परिस्थिती राहील.
धनू - विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक यश अनुभवता येईल.
मकर - आपल्याला सर्वांकडून अपेक्षित सहकार्य मिळेल.
कुंभ - तरुण-तरुणींचे नोकरीविषयक प्रश्न सुटतील.
मीन - व्यवसाय-धंद्यात बदल घडेल.
   
Comments
Add Comment