Tuesday, July 1, 2025

Horoscope : राशीभविष्य, दि. ०७ एप्रिल २०२३

दैनंदिन राशीभविष्य (horoscope) ...




















































 

मेष- काहींच्या घरात मंगलकार्य ठरेल. तरुण-तरुणींचे विवाह ठरतील.

 
 

वृषभ- आपल्या कला छंद इत्यादी उपक्रमातून यश मिळेल.

 
मिथुन- विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळेल. धनलाभाचे योग.
कर्क- स्वतंत्र व्यवसायिकांना आज चढत्या क्रमाने यश मिळेल.


 

सिंह- दैनंदिन कामे अपेक्षेप्रमाणे पूर्ण होतील.

 
 

कन्या- कुटुंब परिवारात लग्नकार्य ठरतील वाहने सावकाश चालवा.

 
तूळ- तरुण-तरुणींना नवीन नवीन संधी मिळतील

 
वृश्चिक- वास्तुविषयक व्यवहार गतीमान होतील.
धनू- नोकरीमधील परिस्थिती अनुकूल राहील.
 

मकर- कुटुंब परिवारात आनंद देणाऱ्या घटना घडतील.

 
कुंभ- महत्त्वाच्या कामात येणाऱ्या अडचणी दूर होतील.
मीन- व्यवसाय धंद्यातील जुनी येणी वसूल होतील.

 

 
Comments
Add Comment