दिल्लीच्या सामन्यात उर्वशीबाबत वादग्रस्त पोस्टर, उर्वशीने प्रतक्रिया देत म्हटले....

  281

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात मंगळवारी सामना झाला. या सामन्यादरम्यान चाहत्याच्या एका पोस्टरने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. 'थँक्स गॉड... उर्वशी सामना पाहायला आली नाही' असा मेसेज असलेला पोस्टर चाहता घेऊन स्टेडियमवर पोहचला होता. हे पोस्टर सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले. याचा स्क्रीनशॉट घेऊन आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर करत, असे का? असा प्रश्न उर्विशीने विचारला आहे. उर्वशीची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.


दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडिअमवर मंगळवारी गुजरातने दिल्लीचा पराभव केला. या सामन्यात संघाचे मनोबल उंचावण्यासाठी ऋषभ पंतने स्टेडियममध्ये हजेरी लावली. कार अपघातात जखमी झालेला पंत अद्याप पूर्णपणे बरा झालेला नाही. त्यामुळे आयपीएलच्या यंदाच्या हंगामाला तो मुकला आहे. तो पुढील सात ते आठ महिने मैदानावर पुनरागमन करू शकत नाही.

Comments
Add Comment

हॉकी एशिया कप खेळण्यासाठी पाकिस्तानचा संघ भारतात येणार ?

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील गेल्या काही महिन्यांपासून तणावाच्या पार्श्वभूमीवर क्रीडा मंत्रालयातील

ENG vs IND: शुभमन गिलने द्विशतक ठोकत रचला इतिहास, कोहलीचा रेकॉर्ड मोडला

एजबेस्टन: इंग्लंडविरुद्ध एजबेस्टन कसोटीत कर्णधार शुभमन गिलचा जलवा पाहायला मिळत आहे. शुभमन गिलने भारताच्या

ENG vs IND: शुभमन गिलचे शतक, पहिल्या दिवशी भारत तीनशेपार

एजबेस्टन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना आजपासून एजबेस्टनच्या मैदानावर खेळवला जात आहे. या

UAE मध्ये आशिया चषक क्रिकेट स्पर्धा

अबुधाबी : आशिया चषक क्रिकेट स्पर्धा संयुक्त अरब अमिराती अर्थात यूएई येथे होणार असल्याचे वृत्त आहे. आशियाई

Ind vs Eng: भारत वि इंग्लंड दुसऱ्या कसोटीला आजपासून सुरूवात

मुंबई: कर्णधार शुभमन गिलच्या नेतृत्वात भारतीय क्रिकेट संघ इंग्लंड दौऱ्यातील ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेत

Mohammad Shami: कोलकाता उच्च न्यायालयाकडून मोहम्मद शमीला मोठा झटका

नवी दिल्ली: कोलकाता उच्च न्यायालयाकडून क्रिकेटर मोहम्मद शमीला मोठा झटका बसला आहे. उच्च न्यायालयाने शमीला त्याची