Thursday, July 10, 2025

Horoscope : राशीभविष्य, दि. ०५ एप्रिल २०२३

दैदिन राशीभविष्य (horoscope) ...



















































मेष- व्यवसाय- धंद्यातील उलाढाल वाढेल.
वृषभ- निरनिराळे लाभ होतील.
मिथुन- कार्यक्षेत्रात तुम्ही स्वतःचे कर्तृत्व दाखवू शकाल.
कर्क- व्यवसाय-धंद्यातील परिस्थिती सर्वसामान्य असेल.
सिंह- हाती घेतलेल्या कार्यात यश मिळण्यास वातावरण अनुकूल आहे.
कन्या- सामाजिक मानसन्मान मिळू शकतो.
तूळ- वाहने चालवताना सावध राहणे गरजेचे ठरेल.
वृश्चिक- सकारात्मक राहा.
धनू- महत्त्वाची कामे पूर्ण करू शकाल.
मकर- कार्यक्षेत्रात आपल्याला महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील.
कुंभ- राहत्या घराविषयी काही समस्या समोर येऊ शकतात.
मीन- यशप्राप्ती होईल, स्वतःच्या प्रकृतीची काळजी घ्या.

 
Comments
Add Comment