Thursday, July 3, 2025

जेष्ठ अभिनेते, दिग्दर्शक अजित भगत यांचे निधन

जेष्ठ अभिनेते, दिग्दर्शक अजित भगत यांचे निधन

मुंबई : जेष्ठ रंगकर्मी, अभिनेते, दिग्दर्शक अजित भगत यांचे आज पहाटे ३ वाजता हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ६९ वर्षांचे होते. निधनाच्या वेळी ते त्यांच्या घरीच होते.


अजित भगत म्हणजे ऍब्सर्ड आणि ऍब्स्ट्रॅक्ट शैलीचा लिलया वापर करीत नाटक 'जगणारे रंगधर्मी'. चालते बोलते 'नाट्यविद्यापीठ'. प्रायोगिक नाटकाचे हे 'शेवटचे भीष्माचार्य' आपल्यातून आज गेले आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >