Wednesday, January 14, 2026

Horoscope : राशीभविष्य, दि. ०४ एप्रिल २०२३

दैदिन राशीभविष्य (horoscope) ...
मेष- व्यवसाय-धंद्यातील परिस्थिती चांगली राहील.
वृषभ- व्यक्तिगत भाग्योदय होतील.
मिथुन- नोकरीमध्ये अनुकूल परिस्थिती राहील.
कर्क-आपल्या कार्यक्षेत्रात आपल्या क्षमतेचाही विचार करा.  
सिंह- सकारात्मक बाजूकडे अधिक भर द्या.
कन्या- आरोग्याकडे लक्ष द्या.
तूळ- हाती घेतलेल्या कामात मनाप्रमाणे यश मिळेल.
वृश्चिक- इतरांच्या मताला उचित प्राधान्य द्या.
धनू- काही अप्रिय निर्णय मनाविरुद्ध स्वीकारावे लागतील.  
मकर- रोजच्या कामाला विलंब लागू शकतो.
कुंभ- नियोजन बदलावे लागेल.
मीन- आपली मते इतरांवर लादण्याचा प्रयत्न करू नका.
 
Comments
Add Comment