Friday, June 13, 2025

Horoscope : राशीभविष्य, दि. ०३ एप्रिल २०२३

दैदिन राशीभविष्य (horoscope) ...



















































मेष- आवडत्या माणसाबरोबर दिवस चांगला जाईल.
वृषभ- विरोधकांवर अंकुश ठेवाल. प्रवासाचे योग.
मिथुन- नवीन केलेले बदल व्यवसायास पोषक ठरतील.
कर्क- बहुतेक सर्व कामात यश मिळेल, भाग्य साथ देईल.

 
सिंह- महत्त्वाची कामे पूर्ण करू शकाल, सर्व बाबतीत यश मिळेल.
कन्या- आपल्या रोजच्या कामात आपण कार्यमग्न राहाल.
तूळ- एखादी महत्त्वाची बातमी कळेल.
वृश्चिक- मालमत्तेविषयीचे प्रश्न सुटू शकतील.
धनू- प्रगती करण्याची संधी मिळेल.

 
मकर- व्यवसाय -धंद्यातील परिस्थिती सर्वसामान्य राहील.
कुंभ- रागावर नियंत्रण ठेवा, सरकारी नियमांचे पालन कटाक्षाने करा.
मीन- नवीन वस्तू खरेदी करू शकाल.

 
Comments
Add Comment