Tuesday, July 1, 2025

Horoscope : राशीभविष्य, दि. ०२ एप्रिल २०२३

दैदिन राशीभविष्य (horoscope) ...



















































मेष- जमीन-जुमला अथवा मालमत्तेच्या संबंधित काम होईल.
वृषभ- कुटुंब-परिवारात सुवार्ता मिळतील .

मिथुन- कौटुंबिक सुख मिळेल समस्या सुटतील.
कर्क- वैयक्तिक छंद व उपक्रम यातून यश मिळेल.

 
सिंह- इच्छापूर्तीचा दिवस. महत्त्वाची कामे हातावेगळी करता येतील.
कन्या- कुटुंब-परिवारात एखादे मंगलकार्य ठरेल.
तूळ- कुटुंबात अथवा आपल्या कार्यक्षेत्रात संशयग्रस्तता टाळा.

वृश्चिक- व्यवसायिक प्राप्ती वाढेल.
धनू- पूर्वी केलेल्या गुंतवणुका लाभदायक ठरतील.पूर्वी केलेल्या गुंतवणुका लाभदायक ठरतील.

 
मकर- सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे गरजेचे आहे.

कुंभ- वैवाहिक सुख मिळेल.
मीन- कुटुंब-परिवारामध्ये आनंदी वातावरण राहील.

 
Comments
Add Comment