अंधेरी पश्चिम येथील सिंधुदुर्ग भवन येथे समृद्ध कोकण शेतकरी संघटनेने आयोजित केलेल्या आंबा महोत्सवाचे उद्घाटन केंद्रीय सूक्ष्म, लघू, आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी सौ. नीलमताई राणे, माजी खासदार व भाजपचे प्रदेश सचीव निलेश राणे आदी मान्यवर उपस्थित होते. (फोटो – योगिराज खानविलकर)