लखनऊ, दिल्ली आज भिडणार

लखनऊ : लखनऊ सुपर जायंटसचा सलामीचा सामना शनिवारी दिल्ली कॅपिटल्सशी होणार आहे. गेल्या काही सामन्यांमध्ये धावांसाठी झगडणाऱ्या लोकश राहुलला या सामन्यात धडाकेबाज कामगिरी करून फॉर्ममध्ये परतण्याची संधी आहे. तसेच संघाचा तो आधारस्तंभ असून संघालाही त्यांच्याकडून मोठ्या धावांची अपेक्षा आहे.


पंतच्या अनुपस्थितीत डेविड वॉर्नरच्या खांद्यावर नेतृत्वाची कमान आहे. त्याच्यासमोर आपल्या फलंदाजीसह संघाला विजयी करून देण्याचे आव्हान आहे. या दोन्ही आघाड्यांवर वॉर्नर यशस्वी ठरतो का? हे उद्याचा सामन्यात कळेल.


वॉर्नर, पृथ्वी शॉ, रोवमन पॉवेल, रिली रोझवू यांच्यावर खासकरून दिल्लीच्या फलंदाजीची जबाबदारी असेल.



वेळ : सायंकाळी ७.३०, ठिकाण : लखनऊ

Comments
Add Comment

FIFA World Cup 2026 Round of 32 : अखेरच्या साखळी सामन्यांपूर्वी ४८ संघांचे समीकरण स्पष्ट; कोण मारणार Round of 32 मध्ये धडक?

फिफा विश्वचषक २०२६ (FIFA World Cup 2026) स्पर्धेतील साखळी फेरी (Group Stage) आता निर्णायक टप्प्यात पोहोचली आहे. गुरुवार (२५ जून) पासून

FIFA World Cup 2026 : ब्राझीलचा स्कॉटलंडवर ३-० दणदणीत विजय; विनिसियस ज्युनियरच्या दुहेरी गोलने 'राऊंड ऑफ ३२'मध्ये दमदार प्रवेश

मियामी : मियामी येथे झालेल्या FIFA World Cup 2026 च्या ग्रुप C मधील अखेरच्या सामन्यात ब्राझीलने (Brazil) स्कॉटलंडचा (Scotland) ३-० अशा

Bob Blair : न्यूझीलंडचे माजी क्रिकेटपटू बॉब ब्लेअर यांचे ९४ व्या वर्षी निधन

वेलिंग्टन : न्यूझीलंडचे माजी वेगवान गोलंदाज बॉब ब्लेअर (Bob Blair) यांचे त्यांच्या ९४ व्या

Asian Games Controversy : टेबल टेनिसपटू मनिका बत्राचा कायदेशीर कारवाईचा इशारा

नवी दिल्ली : भारताची आघाडीची महिला टेबल टेनिसपटू मनिका बत्राने (Manika Batra) 'टेबल टेनिस फेडरेशन ऑफ इंडिया' (टीटीएफआय)

FIFA World Cup 2026 : सहा मिनिटांच्या हायड्रेशन ब्रेकसवरून पुन्हा वाद ! खेळाडूंच्या आरोग्याची काळजी की कोट्यवधी रुपयांचा जाहिरात व्यवसाय ??

मेक्सिको : फिफा वर्ल्ड कप २०२६ हा वर्ल्डकपच्या इतिहासातील सर्वात मोठा वर्ल्ड कप असून अनेक कारणांमुळे चर्चेत

ICC Ranking 2026 : शुभमन गिल एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत दुसऱ्या स्थानी

मुंबई : सर्व फॉरमॅटमधील प्रभावी कामगिरीमुळे, भारतीय सलामीवीर शुभमन गिलने (Shubhaman Gill) ताज्या आयसीसी एकदिवसीय