 |
मेष- चांगली बातमी कळेल, उत्साहात दिवस जाईल. |
 |
वृषभ- आर्थिक आवक चांगली राहील. |
 |
मिथुन- एखाद्या महत्त्वाच्या कामानिमित्त धावपळ होऊ शकते, खर्च वाढेल. |
 |
कर्क- आज दिवसभरात आपल्याला भाग्याची साथ राहील. |
 |
सिंह- समाजातील प्रभावशाली व्यक्ती संबंधात येतील. |
 |
कन्या- इतरांचे सहकार्य मिळविण्यासाठी विशेष प्रयत्नांची गरज. |
 |
तूळ- व्यवसाय विस्ताराच्या दृष्टिकोनातून घेतलेले निर्णय सफल होतील. |
 |
वृश्चिक- सभा- समारंभाची निमंत्रणे मिळू शकतात. |
 |
धनू- मालमत्तेची कामे फायद्यात राहतील.
|
 |
मकर- काही कामानिमित्त जवळचे प्रवास होण्याची शक्यता. |
 |
कुंभ- कामाचा ताण वाढू शकतो, संयम सोडू नका. |
 |
मीन- आर्थिक व्यवहारांमध्ये सावधानता बाळगणे गरजेचे ठरेल. |