Thursday, September 18, 2025

Horoscope : राशीभविष्य, दि. ३१ मार्च २०२३

दैनंदिन राशीभविष्य (horoscope) ...
मेष- आजच्या दिवसात नियोजनाला महत्त्व आहे.
वृषभ- अपेक्षा पूर्ण होण्याची शक्यता.
मिथुन- कौटुंबिक वातावरण आनंदी उत्साही राहील.
कर्क- अनुकूल स्वरुपाचा दिवस नोकरदारांना दिलासा मिळेल.
सिंह- भाग्याची साथ मिळेल आर्थिक स्थिती चांगली राहील.
कन्या- कुटुंब परिवारात धार्मिक अथवा मंगल कार्य करण्याचे आयोजित होईल.    
तूळ- कुटुंब तसेच आपल्या कार्यक्षेत्रात वाद-विवाद टाळणे गरजेचे ठरेल.
वृश्चिक- काहींना परदेशी जाण्याची संधी मिळेल.
धनू- चालू नोकरीमध्ये बदली ची शक्यता.
मकर- नोकरी-व्यवसायात काळजी घ्या.  
कुंभ- तरुण-तरुणींचा भाग्यदय होऊन समस्या सुटतील.  
मीन- संमिश्र स्वरुपाचा दिवस आहे.  
p
Comments
Add Comment