दैनंदिन राशीभविष्य (horoscope) …
 |
मेष- रखडलेली कामे मार्गी लागतील.
|
 |
वृषभ– राजकीय क्षेत्रात पद, अधिकार, सन्मान व प्रसिद्धी मिळू शकते.
|
 |
मिथुन- जीवन साथीबरोबर चांगले संबंध राहतील.
|
 |
कर्क- काहींना प्रवास घडेल, प्रवासात सतर्क राहावे लागेल.
|
 |
सिंह– नव्या विचारांना चालना मिळेल.
|
 |
कन्या– प्रत्येक बाबतीत सावध राहणे गरजेचे आहे.
|
 |
तूळ– कार्यक्षेत्रात मिळते-जुळते घेण्याचे धोरण स्वीकारावे.
|
 |
वृश्चिक– रोजच्या कामकाजामध्ये संथपणा येऊ शकतो.
|
 |
धनू– परिश्रमाचे मूल्य मिळेल.
|
 |
मकर– आपल्या कार्यक्षेत्रात सकारात्मक राहणे जरुरीचे आहे.
|
 |
कुंभ– विचारपूर्वक पावले टाकल्यास अपेक्षित गोष्टी साध्य करता येतील.
|
 |
मीन– सर्वसामान्य दिवस, नोकरीत दिलासा मिळू शकतो.
|