Wednesday, February 18, 2026

Horoscope : राशीभविष्य, दि. २९ मार्च २०२३

दैनंदिन राशीभविष्य (horoscope) ...
मेष- आर्थिक आवक उत्तम राहू शकते.  
वृषभ- मनावरचा ताण जाईल, एखादे महत्त्वाचे काम होईल.  
मिथुन- जीवन साथीबरोबर चांगले संबंध राहतील.
कर्क- व्यवसाय-धंद्यातील अनपेक्षित खर्चांना सामोरे जावे लागेल.  
सिंह- प्रेमात यश संपादित करता येईल.  
कन्या- खाण्या-पिण्यावर नियंत्रण आवश्यक.  
तूळ- नोकरीत प्रगती होईल.  
वृश्चिक- आर्थिक व्यवहारांमध्ये स्पष्टता आवश्यक.  
धनू- अचानक धनलाभ होईल.  
मकर- काही महत्त्वाची कामे त्वरित करावी लागतील.
कुंभ- कायद्याची बंधने पाळा, आर्थिक व्यवहार जपून करा.
मीन- जीवनसाथीची चांगली साथ मिळून कौटुंबिक सौख्य मिळेल.
Comments
Add Comment