 |
मेष- आर्थिक लाभ समाधानकारक असेल.
|
 |
वृषभ- कोणाच्याही बोलण्यावर आपले मत त्वरित व्यक्त करू नका.
|
 |
मिथुन- वरिष्ठांची अपेक्षित साथ मिळेल.
|
 |
कर्क- प्रेमात यश मिळू शकते.
|
 |
सिंह- व्यवसायात प्रगतीच्या संधी मिळतील.
|
 |
कन्या- अथक परिश्रम करावे लागतील.
|
 |
तूळ- अधिकाराच्या मर्यादा जाणून घ्या.
|
 |
वृश्चिक- समाजातील मान्यवरांचे मार्गदर्शन लाभेल.
|
 |
धनू- मित्रमंडळींच्या वर्तुळातून मदत मिळेल.
|
 |
मकर- आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहील.
|
 |
कुंभ- उत्साहवर्धक व आनंददायी वार्ता मिळतील.
|
 |
मीन- आपल्या कामात दिरंगाई करू नका.
|