Sunday, June 15, 2025

Horoscope : राशीभविष्य, दि. २३ मार्च २०२३

दैनंदिन राशीभविष्य (horoscope) ...



















































मेष- वादविवादाला अधिक महत्त्व न देता कार्यरत रहा.

 
वृषभ- नव्या संकल्पना राबविण्यात यश मिळू शकते.

 
मिथुन- धनप्राप्ती चांगली होईल.

 
कर्क- कुटुंबात तसेच आपल्या कार्यक्षेत्रात सावधगिरी बाळगा.

 
सिंह- आर्थिक नियोजन करणे गरजेचे ठरेल.

 

 
कन्या- कार्यमग्न रहा.
तूळ- प्रयत्न कमी पडू देऊ नका.

 
वृश्चिक- गेल्या काही काळात घेतलेल्या मेहनतीचे चीज होईल.

 
धनू- लहान-मोठे आर्थिक व्यवहार सावधानतेने करा.

 
मकर- हितशत्रू ,गुप्त शत्रू डोके वर काढू शकतात.
 
कुंभ- आरोग्याची काळजी घ्या.
 
मीन- कार्य सिद्धीचा आनंद मिळेल, आर्थिक लाभ होतील.
 
Comments
Add Comment