Saturday, June 21, 2025

आला रे आला! अंकुश चौधरी आला, तरुणाईचा उत्साह शिगेला पोहोचला

आला रे आला! अंकुश चौधरी आला, तरुणाईचा उत्साह शिगेला पोहोचला




डोंबिवलीत प्रारंभ झालेल्या या स्वागत यात्रेचे यावर्षी २५ वे वर्ष होते. यावेळी २८ एप्रिल रोजी प्रदर्शित होत असलेला बहुचर्चित ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटाची टीम, दिग्दर्शक केदार शिंदे, प्रमुख कलाकार अंकुश चौधरी, सना केदार शिंदे यांनी आपल्या आगामी चित्रपटाच्या गाण्यावर नृत्य केले. यावेळी पारंपरिक वेशभूषा करून आलेल्या तरुणाईचा उत्साह शिगेला पोहचला होता.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा