रायबरेली (वृत्तसंस्था) : भारतीय संघाची स्टार हॉकीपटू राणी रामपालचा अनोखा सन्मान करण्यात आला आहे. रायबरेली येथील हॉकी स्टेडियम आता राणी रामपालच्या नावे ओळखले जाणार आहे. मॉडर्न कोच फॅक्टरी (MCF) रायबरेलीने या हॉकी स्टेडियमचे नाव बदलून ‘राणी’ज गर्ल्स हॉकी टर्फ’ असे ठेवले आहे.
राणी रामपालने स्वत: फोटो शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. या फोटोमध्ये ती इतर स्टाफ सदस्यांसह स्टेडियमचे उद्घाटन करताना दिसत आहे. या फोटोसोबतच्या कॅप्शनमध्ये राणीने लिहिले आहे की, माझा आनंद आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शब्द खूप कमी वाटतात. मॉडर्न कोच फॅक्टरी रायबरेलीने हॉकी स्टेडियमचे नाव बदलून “राणी’स गर्ल्स हॉकी टर्फ असे केल्याने हॉकीमधील माझ्या योगदानाचा सन्मान केला आहे. “माझ्या नावावर स्टेडियम असणारी मी पहिली महिला हॉकीपटू ठरल्याने हा माझ्यासाठी अभिमानाचा आणि भावनिक क्षण आहे.
येत्या २ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत भरणार हे वाचनालय महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमवेत खासगी…
चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…