Saturday, August 30, 2025

Horoscope : राशीभविष्य, दि. २२ मार्च २०२३

दैनंदिन राशीभविष्य (horoscope) ...
मेष- काही महत्त्वाचे निर्णय होतील.
वृषभ- आर्थिक लाभ होतील, कार्यक्षमता वाढेल.
मिथुन- हाती घेतलेल्या कामात यश मिळेल.  
कर्क- स्थावर मालमत्तेचे व्यवहार मनाप्रमाणे होतील.  
सिंह- प्रयत्नांमध्ये यश मिळेल.
कन्या- अपेक्षांना लगाम ठेवावा लागेल.
तूळ- आजच्या दिवसात प्रगती अथवा उन्नती होईल.  
वृश्चिक- समाजातील मान्यवरांच्या ओळखी वाढतील.
धनू- स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या.  
मकर- बोलण्यावर नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता.
कुंभ- सामाजिक आणि धार्मिक कार्यातील सहभागाने प्रतिष्ठा वाढेल.
मीन- हातात घेतलेली दैनंदिन कामे सुरळीतपणे पार पडतील.
Comments
Add Comment