Friday, June 13, 2025

Horoscope : राशीभविष्य, दि. २१ मार्च २०२३

दैनंदिन राशीभविष्य (horoscope) ...



















































मेष- भागीदारी व्यवसायात मतभेद टाळणे हिताचे ठरेल.

 
वृषभ- नोकरी-व्यवसाय, धंद्यात आपल्या अपेक्षा पूर्ण होतील.
मिथुन- कोणाच्याही आश्वासनावर विसंबून राहू नका.

 
कर्क- आपली मते इतरांवर लादण्याचा प्रयत्न करू नका.

 
सिंह- दैनंदिन कामामध्ये यश मिळेल.
कन्या- गुंतवणूक करताना सावध राहणे गरजेचे राहील.
तूळ- नवीन आव्हाने स्वीकारावे लागतील.

 
वृश्चिक- व्यहितशत्रूंच्या कारवायांवर नजर ठेवणे आवश्यक राहील.
धनू- व्यवसाय, धंदा तसेच नोकरीमध्ये शिस्त पाळणे महत्वाचे ठरेल.

 
मकर- स्पर्धात्मक विजय मिळवू शकाल.
कुंभ- स्वतःच्या आरोग्याबद्दल जागरूक राहणे गरजेचे आहे.
 
मीन- यशप्राप्ती होईल.
 
Comments
Add Comment