Thursday, July 10, 2025

Horoscope : राशीभविष्य, दि. १५ मार्च २०२३

दैनंदिन राशीभविष्य (horoscope) ...



















































मेष- नोकरदारांना आजच्या दिवसात दिलासा मिळणार आहे.
वृषभ- इतरांना मदत कराल.
मिथुन- आपल्या कार्यकुशलतेमध्ये वाढ होणार आहे.
कर्क- आपल्या कार्यक्षेत्रामध्ये चांगले काम होणार आहे.
सिंह- एका वेळेला अनेक जबाबदाऱ्या स्वीकारू नका.


 
कन्या- वाद-विवादाचे प्रसंग टाळणे आवश्यक आहे.
तूळ- आजचा दिवस आपल्यासाठी सर्व दृष्टीने समृद्धीकारक असणार आहे.

वृश्चिक- व्यवसायामध्ये प्रगती करण्यासाठी संधी मिळणार आहे.


 
धनू- आर्थिकबाबतीत आपले अंदाज बरोबर ठरणार आहेत.

 
मकर- योग्यवेळी दोन पावले मागे घेण्याचे धोरण अवलंबावे.


 
कुंभ- नवीन उद्योग -व्यवसायाच्या संधी समोर दिसणार आहेत.
मीन- आपल्या कामामध्ये आपणास सातत्य ठेवावे लागणार आहे.

Comments
Add Comment