दैनंदिन राशीभविष्य (horoscope) …
 |
मेष- रोजच्या कामाकडे नीट लक्ष दिले जाईल.
|
 |
वृषभ– आज घेतलेले निर्णय बरोबर ठरतील.
|
 |
मिथुन- कुटुंबीयांसाठी खर्च केला जाईल.
|
 |
कर्क- आज आपले मनोबल अतिशय चांगले असणार आहे.
|
 |
सिंह– कोणत्याही क्षेत्रात केवळ अंदाजावरून काम करू नका.
|
 |
कन्या– कामाचे समाधान तुम्हाला मिळणार आहे.
|
 |
तूळ– आजचा दिवस आपणास धावपळीचा वर चैतन्याचा असेल.
|
 |
वृश्चिक– आपण चिंतामुक्त असणार आहात.
|
 |
धनू– आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा.
|
 |
मकर– व्यवसायानिमित्त केलेले प्रवास फलदायी ठरतील.
|
 |
कुंभ– शत्रूंपासून सावध रहा.
|
 |
मीन– प्रतिष्ठित व्यक्तींशी तुमचे मैत्रीपूर्ण संबंध असतील.
|