Wednesday, July 9, 2025

Horoscope : राशीभविष्य, दि. १३ मार्च २०२३

दैनंदिन राशीभविष्य (horoscope) ...



















































मेष- व्यावसायिक क्षेत्राचा विस्तार करण्याचा मानस राहील.

 
वृषभ- काहींना परदेशात संधी मिळू शकते.

 
मिथुन- मानसन्मान मिळेल, नवीन कामे मिळू शकतात.

 
कर्क- मानसन्मान मिळेल, नवीन कामे मिळू शकतात.
सिंह- स्थावरविषयक समस्या संपुष्टात येतील.

कन्या- काही नवीन कामे सुरू कराल.

तूळ- धर्म आणि अध्यात्म यात रुची घ्याल.

वृश्चिक- आपल्या कर्तबगारीला नवीन संधी मिळेल.
धनू- घरामध्ये आपणास सहकार्य मिळणार.


 
मकर- मन शांत ठेवून कार्यरत रहा.
कुंभ- आपल्या कलागुणांना वाव मिळणार.
मीन- घरातील वातावरण खेळीमेळीचे असणार.


 
Comments
Add Comment