Saturday, May 17, 2025

राशिभविष्यदैनंदिन राशिभविष्य

Horoscope : राशीभविष्य, दि. ११ मार्च २०२३

दैनंदिन राशीभविष्य (horoscope) ...



















































मेष- नोकरीच्या शोधात असाल तर संधी मिळेल.
वृषभ- प्रवासात मनावरचा ताण हलका होईल.


 
मिथुन- आर्थिक आवक चांगली राहील.


 
कर्क- कुटुंबामध्ये लहानसहान गोष्टीवरून होणारे वादविवाद टाळा.

सिंह- व्यवसाय धंद्यामध्ये भरभराट होईल.

 
कन्या- कुटुंबांसाठी काही खरेदी होईल.


 
तूळ- मित्रमंडळींच्या वर्तुळात प्रिय व्हाल.
वृश्चिक- व्यवसायात वाद-विवाद नको.

धनू- जबाबदाऱ्या आपण व्यवस्थित पार पाडू शकाल.

मकर- महत्त्वाची कामे उरकून घेण्यात शहाणपण आहे.

कुंभ- महत्त्वाच्या कामांना वेळ लागू शकतो.

मीन- कार्यक्षेत्रात नवीन नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात.

Comments
Add Comment