दैनंदिन राशीभविष्य (horoscope) …
 |
मेष- नोकरीच्या शोधात असाल तर संधी मिळेल.
|
 |
वृषभ– प्रवासात मनावरचा ताण हलका होईल.
|
 |
मिथुन- आर्थिक आवक चांगली राहील.
|
 |
कर्क- कुटुंबामध्ये लहानसहान गोष्टीवरून होणारे वादविवाद टाळा.
|
 |
सिंह– व्यवसाय धंद्यामध्ये भरभराट होईल.
|
 |
कन्या– कुटुंबांसाठी काही खरेदी होईल.
|
 |
तूळ– मित्रमंडळींच्या वर्तुळात प्रिय व्हाल.
|
 |
वृश्चिक– व्यवसायात वाद-विवाद नको.
|
 |
धनू– जबाबदाऱ्या आपण व्यवस्थित पार पाडू शकाल.
|
 |
मकर– महत्त्वाची कामे उरकून घेण्यात शहाणपण आहे.
|
 |
कुंभ– महत्त्वाच्या कामांना वेळ लागू शकतो.
|
 |
मीन– कार्यक्षेत्रात नवीन नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात.
|