Saturday, July 5, 2025

Horoscope : राशीभविष्य, दि. ०९ मार्च २०२३

दैनंदिन राशीभविष्य (horoscope) ...



















































मेष- मनासारखे काम झाल्याने समाधान मिळेल.
वृषभ- आजचा दिवस आपणास आनंददायी जाणार आहे.
मिथुन- आर्थिक आवक ठिकठाक राहणार आहे.
कर्क- मित्रमंडळींबरोबर आनंदाचे क्षण अनुभवाल.

सिंह- आपले नियोजन यशस्वी होणार आहे.


 
कन्या- सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हाल.
तूळ- वस्तू गहाळ होण्याची शक्यता.

वृश्चिक- भागीदाराची चांगली साथ मिळणार आहे.

धनू- नोकरीमध्ये सावध राहणे आवश्यक आहे.

मकर- मुलांच्या प्रगतीच्या बातम्या कानावर येतील.
कुंभ- महत्त्वाच्या कामांना प्राधान्य द्या.

मीन- भावंडांच्या भेटीगाठी होतील.


 
Comments
Add Comment