Sunday, June 22, 2025

Horoscope : राशीभविष्य, दि. ०८ मार्च २०२३

दैनंदिन राशीभविष्य (horoscope) ...



















































मेष- दिलासादायक बातमी मिळेल.


वृषभ- स्थावरबाबतचे प्रश्न सोडविता येतील.
 
मिथुन- प्रवासाचे नियोजन करू शकाल.

 
कर्क- व्यवसायात काही नव्या संकल्पना राबवू शकाल.
 
सिंह- केलेल्या परिश्रमाचे योग्य फळ मिळू शकते.

 
कन्या- मित्र मंडळ यांच्या गाठीभेटी होतील.
 
तूळ- जमिनीच्या व्यवहारातून आर्थिक फायदा होऊ शकतो.
 
वृश्चिक- आरोग्य सांभाळा.
 
धनू- नवीन स्वरूपाची आव्हाने स्वीकारण्याची तयारी ठेवा.
 
मकर- विविध क्षेत्रात यश मिळेल.

 
कुंभ- कुटुंबासाठी अथवा स्वतःसाठी विशेष खरेदी होईल.
 
मीन- मित्रमंडळींच्या समवेत दिवसातील बराच वेळ जाईल.

 
Comments
Add Comment