दैनंदिन राशीभविष्य (horoscope) …
 |
मेष- कुटुंबातील मुला-मुलींना चांगले यश मिळेल.
|
 |
वृषभ– मालमत्ता- जमीन याविषयीची कामे गतिशील होतील.
|
 |
मिथुन- दिवस आनंदात जाईल, मन प्रसन्न राहील.
|
 |
कर्क- आनंदी घटना घडेल.
|
 |
सिंह– आपल्या कलागुणांना वाव मिळेल.
|
 |
कन्या– आर्थिकदृष्ट्या भरभराट करणाऱ्या घटना घडतील.
|
 |
तूळ– अनेक कामे मार्गी लावू शकाल.
|
 |
वृश्चिक– अचानक धनलाभ होण्याची शक्यता.
|
 |
धनू– जोडीदाराची उत्तम साथ राहील.
|
 |
मकर– भावंडांशी वाद- विवाद करू नका.
|
 |
कुंभ– चांगल्या बातम्या ऐकायला मिळतील.
|
 |
मीन– व्यवसायामध्ये यश मिळेल.
|