Monday, June 30, 2025

Horoscope : राशीभविष्य, दि. ०५ मार्च २०२३

दैनंदिन राशीभविष्य (horoscope) ...



















































मेष- धनलाभाचे योग, आर्थिक आवक उत्तम राहील.

वृषभ- भाग्याची उत्तम साथ राहील.

 
मिथुन- आर्थिक प्राप्ती चांगली होईल.
 
कर्क- जवळपासचे प्रवास होण्याची शक्यता आहे.

 
सिंह- आपल्या कार्यक्षेत्रात प्रगतीचा आलेख उंचावेल.
 
कन्या- दिवसभरात काही कडू-गोड अनुभव येण्याची शक्यता आहे.

 
तूळ- नोकरीत चांगली संधी प्राप्त होईल.

 
वृश्चिक- गृहसौख्य चांगले राहील, जोडीदार आपली काळजी घेईल.

 
धनू- उत्साह वाढविणारा दिवस आहे.

 
मकर- प्रेमात यश मिळेल.
 
कुंभ- मनावरील ताण दूर होईल.

 
मीन- अध्यात्मिक उन्नती होण्याची शक्यता.

 
Comments
Add Comment