Thursday, September 18, 2025

Horoscope : राशीभविष्य, दि. ०३ मार्च २०२३

दैनंदिन राशीभविष्य (horoscope) ...
मेष- ओळखी मध्यस्थीने कामे पूर्ण होतील.
वृषभ- आरोग्याच्या तक्रारी नाहीशा होतील, गुरुकृपा लाभेल.
मिथुन- एखादी महत्वाची बातमी समजेल.
कर्क- दैनंदिन कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.  
सिंह- आर्थिक भरभराट होण्याची शक्यता.
कन्या- व्यवसाय धंद्यात चांगल्या प्रमाणात आर्थिक फायदा.
तूळ- पूर्वी केलेल्या गुंतवणूक फायदेशीर ठरतील.
वृश्चिक- नवा मार्ग व नवी दिशा सापडेल.
धनू- व्यवसाय धंद्यातील नियोजन यशस्वी ठरेल.  
मकर- एखादा महत्त्वाचा प्रश्न सुटेल.  
कुंभ- आपल्या कामाचे नियोजन करणे महत्त्वाचे ठरेल.
मीन- स्वतःसाठी तसेच इतरांसाठी काही खरेदी करू शकाल.
Comments
Add Comment