रविंद्र धंगेकर आणि अश्विनी जगताप आघाडीवर
पुणे : पुणे जिल्ह्यातील पोटनिवडणुकीत (Pune Bypoll Election) कसब्यामध्ये भाजपला धक्का बसणार असून काँग्रेसचे रविंद्र धंगेकर विजयी होणार आहेत. तर चिंचवडची जागा मात्र भाजप राखणार असून अश्विनी जगताप या आघाडीवर आहेत.