दैनंदिन राशीभविष्य (horoscope) …
 |
मेष- आर्थिक आवक चांगली राहील खर्चाचे प्रमाण वाढेल.
|
 |
वृषभ– व्यवसाय धंद्यात समाधानकारक परिस्थिती राहील.
|
 |
मिथुन- दगदग आणि धावपळ करू नका आरोग्याची काळजी घ्या.
|
 |
कर्क- नोकरीमध्ये बदल होण्याची शक्यता आहे.
|
 |
सिंह– नोकरी व्यवसाय धंद्यात आपले वर्चस्व राहील प्रगती अथवा उन्नती होईल.
|
 |
कन्या– नोकरीमध्ये चांगल्या संधी चालून येतील.
|
 |
तूळ– भाग्याची उत्तम साथ राहील अनेक कामे मार्गी लागतील.
|
 |
वृश्चिक– जवळच्या लोकांना दुखावू नका.
|
 |
धनू– जोडीदाराची उत्तम साथ राहील, प्रवास करू नका.
|
 |
मकर– प्रवासात सतर्क राहणे जरुरीचे भावंडांशी वाद विवाद नको.
|
 |
कुंभ– विनाकारण चिंता करू नका. देव दर्शन घडेल.
|
 |
मीन– दिवस चांगला जाईल आवडत्या मित्रमंडळींच्या सहवासात वेळ जाईल.
|