Thursday, June 12, 2025

Horoscope : राशीभविष्य, दि. २६ फेब्रुवारी २०२३

दैनंदिन राशीभविष्य (horoscope) ...



















































मेष- अनुकूल वातावरण लाभल्याने अनेक कामे मार्गी लागतील.



वृषभ- व्यवसायात यश मिळेल आर्थिक आवक चांगली राहील.

मिथुन- दगदग आणि धावपळ करू नका आरोग्याची काळजी घ्या.


 
कर्क- आर्थिक भरभराट होईल अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे.


 
सिंह- नोकरीत चांगली परिस्थिती राहील.



 
कन्या- आर्थिक बाजू बऱ्याच प्रमाणात सुधारल्याने समाधान वाटेल.

तूळ- खर्चाचे प्रमाण वाढेल नोकरीत चांगली परिस्थिती राहील.

वृश्चिक- जीवनसाथीशी वाद टाळा आपण स्वतःवर संयम ठेवणे आवश्यक आहे.


 
धनू- विविध मार्गांनी धन प्राप्ती होऊ शकते.


 
मकर- नोकरीत कामाच्या स्वरूपात बदल होण्याची शक्यता.

 
कुंभ- धार्मिकतेकडे मन झुकेल. अध्यात्मिक उन्नती होण्याची शक्यता.


मीन- आपले कर्तुत्व सिद्ध करण्याचा संधी उपलब्ध होतील.

Comments
Add Comment