Thursday, July 10, 2025

Horoscope : राशीभविष्य, दि. २४ फेब्रुवारी २०२३

दैनंदिन राशीभविष्य (horoscope) ...



















































मेष-विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या स्पर्धात्मक परीक्षांमध्ये यश मिळेल.
वृषभ- प्रगतीला पोषक असा दिवस आहे विविध प्रकारचे लाभ होतील.

 
मिथुन- अचानक धनलाभ होण्याची शक्यता.

 
कर्क- भाग्याची साथ राहिली तरी संयमाने वागा .

 
सिंह- कामे मार्गी लागतील अडचणी दूर होतील.

 
कन्या- साधक-बाधक घटना घडू शकतात .
तूळ- सामाजिक कार्यात रस घ्याल.
वृश्चिक- खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे राहील.
धनू- नोकरीत व्यवसाय धंद्यात कामाचा ताण वाढण्याची शक्यता आहे.
मकर- नोकरीत अनुकूल वातावरणाचा लाभ मिळेल.
कुंभ- धार्मिक तसेच सामाजिक कार्यात सहभागी होण्याची इच्छा होईल.

 
मीन- नोकरीत काही वेळा बदलते निर्णय स्वीकारावे लागतील.

 
Comments
Add Comment